Home जळगाव देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ एम आए एम तर्फे तहसीलदारांना दिले निवेदन

देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ एम आए एम तर्फे तहसीलदारांना दिले निवेदन

469

रावेर (शेख शरीफ)

मुंबई येथील क्रिडा मैदानाला प्रथम स्वतंत्र सेनानी हज़रत टीपू सुल्तान यांचे नाव देण्यास विरोध करीत टीपू सुल्तान यांच्या विषय ते क्रूरकर्मा शासक होते त्यांनी हिंदूवर अत्याचार केले ते देश गौरव होऊ शकत नाही.असे एकेरी वाक्यात उल्लेख करून अपमान केल्या मुळे समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आम्ही निषेध करत आहेत व यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी एम आई एम रावेर तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आला.
या वेळी पत्रकारांशी बोलताना रावेर तालुका अध्यक्ष नज़ीर शेख म्हणाले म्हा.राज्य चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटा इतिहास दाखवून भारत वासियांची दिशा भूल केली देवेंद्र फडणवीसांनी माहीती नाही का भारतात ब्राह्मणांनी दलितांना कीती तरास दीले व आमचे मूल निवासी दलीत बांधवांवर ब्राह्मणांनी कीती अत्याचार केला रावेर तालुका एम आई एम देवेंद्र फडणवीस यांचा वक्तव्य चा निषेध व्यक्त करत आहेत. निवेदन देते वेळी उपस्थित होते. एम आई एम रावेर तालुका अध्यक्ष नज़ीर शेख, रावेर शहर अध्यक्ष शेख वसीम, शहर सचिव कामील शेख, इरफान भाई, शेख नफीस, शेख साबीर, चिनावल शहर अध्यक्ष उमर शेख, अरफात शेख, अल्तमश शेख, मोहम्मद ज़ैद, राजू भाई, हे उपस्थित होते.