Home जळगाव कर्जोद जि. प. उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर

कर्जोद जि. प. उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर

174

शरीफ शेख

रावेर , दि. २९ :- तालुक्यातील कर्जोद जि. प. उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर करण्यात आला.
सर्व प्रथम शाळेत ध्वजारोहण सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रईस अलाउद्दीन शेख होते. यावेळी शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष आरिफ शेख, हाजी सरफराज शेख, आसीफ शेख, हनीफ शेख, अल्ताफ शेख, फरीद खान, साजिद शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गावातील सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पत्रकार शकील शेख, हाजी सरफराज शेख, जमील शेख, बिस्मिल्ला शेख, अमीन शेख, आसिफ ड्रायवर, रफिक शेख, बब्बु शेख, शाहिद शेख सलमान शेख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक रईस अलाउद्दीन शेख, हनीफ शेख, सफीक शेख, जावीद शेख, तसेच संपूर्ण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी शाळेतील कार्य पाहून गावातील नागरिक पालक वर्ग तसेच माताभघणी खुश झालय आणि पत्रकार शकील शेख व नागरिकांनी मुख्याध्यापक रईस अलाउद्दीन शेख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षी भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.