Home पश्चिम महाराष्ट्र एकदरा सोसायटीच्या चेअरमन पदी प्रा. वाळसकर तर व्हा. चेअरमन पदी तांदळे

एकदरा सोसायटीच्या चेअरमन पदी प्रा. वाळसकर तर व्हा. चेअरमन पदी तांदळे

327

 

सुशांत आगे – पुणे
(जि.बीड)माजलगाव तालुक्यातील एकदारा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्रा. दत्तात्रय वाळकर व्हाईस चेअरमन पदी नामदेव तांदळे यांची निवड करण्यात आली आहे
भाजपाचे नेते मोहनराव जगताप नेतृत्वाखाली जनविकास शेतकरी पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या सोसायटीवर १३ संचालकांची निवड झाली आहे. यात प्रा.दत्तात्रय वाळसकर, नामदेव तांदळे, विलास सौंदर, विश्वनाथ बोरवडे, गणेश सरगर, चंद्रकांत सौंदर, कालिदास पाटील, महादेव परदेशी, उमेश लाखे, मसा आवचार, मंदाकिनी सजगणे, सुदामती जगदाळे
या निवडीचे गणेश सौंदर प्रमोद सौंदर अमोल लाखे अरुण लाखे पांडुरंग तांदळे प्रकाश सजगणे भागवत सजगणे अनिरुद्ध पाटील मुरली चौरे श्याम बावणे ॲड गणेश सजगणे दत्ता जगदाळे मुरली सोळुंके गणेश परदेशी शेख मुन्सी, खोटे सर किसन पाटील सुरेश चाळक आत्माराम जगदाळे शेख मंजूर शंकर घाटुळ सतिश चाळक राहुल वायकर निवृत्ती वायकर विष्णू अवचार बालासाहेब खरडे लहू पवार बाळू शेंडगे लक्ष्मण सरगर जलाल पठाण अच्युत चाळक नंदकिशोर सजगणे शिवाजी वाळसकर गोरख तांदळे गोरख जगदाळे उद्धव वाळसकर जनार्धन येवले तुकाराम तांदळे सुरेश जगदाळे यांनी अभिनंदन केले