राजेश भांगे
नांदेड / कंधार , दि.29 :- आज कै.उल्हास मेमोरियल ट्रस्ट संचलित, सद्गुरु आश्रम शाळा बहादरपूरा येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पाल क मेळावा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व ज्येष्ठ स्वात्यंत्र सैनाणी भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब, डॉ.पुरुषोत्तम धोंडगे साहेब,संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कुरुडे, माजी जि.प.स. संजीवनीताई कुरुडे, संस्थेचे सहसचिव शितलताई दत्तात्रय कुरुडे,रोहित रावसाहेब शिंदे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले व बोलताना आशाताई श्यामसुंदर शिंदे मानल्या की शाळेच्या प्रगतीसाठी व त्यांची आदिवासी विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कसे वाढतील व संख्या वाढीसाठी ही सदैव कटिबद्ध राहील. या प्रसंगी शेरू भाई, योगेश नंदनवन, बंटी गादेकर,अशोक गायकवाड, सचिन कुदळकर,अवधूत पेटकर यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.