Home कोल्हापूर पोलीस मित्र समन्वय समितीच्या कोल्हापुर पदाधिकार्यांची निवड…!

पोलीस मित्र समन्वय समितीच्या कोल्हापुर पदाधिकार्यांची निवड…!

264

पोलीस मित्र समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघपाल उमरे सर, सचिव विनोद पत्रे सर, संस्थेचे मुख्य सल्लागार सुभाष दादा सोळंकी सर, महाराष्ट्र अध्यक्षा माधुरी गुजराथी मॅडम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम देसाई सर ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा प्रमोदिनी माने मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्किट हाऊस कोल्हापूर येथे नूतन महिला पदाधिकार्‍यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली .नवीन पदाधिकाऱ्यांची मुलाखत पोलीस मित्र समन्वय समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा प्राचार्य सौ श्वेता चौगुले व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा माने मॅडम यांनी घेतली. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शेखर धोंगडे सर उपस्थित होते.
आज नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.
वैशाली भोसले इचलकरंजी शहर अध्यक्ष सौ राधिका उपलांची .इचलकरंजी (ग्रामीण )अध्यक्ष, प्रतिभा पाटील. इचलकरंजी शहर उपाध्यक्ष ,मनीषा साने इचलकरंजी(ग्रामीण )उपाध्यक्ष, शुभांगी पाटील. हातकणंगले तालुका (ग्रामीण) अध्यक्ष, निगार मुजावर, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष, छाया साखरेकर . गगनबावडा तालुका अध्यक्षसह पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.