Home विदर्भ पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापनदिन व “संविधान” दिन विविध उपक्रम राबवुन...

पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापनदिन व “संविधान” दिन विविध उपक्रम राबवुन केला साजरा

179

पोलीस स्टेशन तळेगाव दशासर व वाहतुक महामार्ग पोलीस चौकी देवगाव येथे संविधान उद्देशिकाचे वाचन

अमरावती / धामणगाव रेल्वे – पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या वर्धापन दिनाचे व “संविधान” दिनाचे औचित्य साधुन पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली व विजयभाऊ रुपवणे,निलेश गाडेकर, पंकज जुमळे,अमित शेळके,सचिन सावकार,आशिष वाघमारे,अनिलभाऊ चौधरी,मनोज यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.हेमंतजी चौधरी सहायक पोलीस निरीक्षक तळेगाव दशासर व संतोषजी जंगले पोलीस उपनिरीक्षक वाहतुक महामार्ग पोलीस चौकी देवगाव यांना समितीच्या वतिने संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देऊन सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व समितीच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “संविधान” उद्देशिकाचे वाचन करुन “संविधान” दिन व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.