Home उत्तर महाराष्ट्र माता रमाई यांच्या 125व्या जयंती निमित्त धुळे जिल्ह्यामध्ये डायरेक्टर व प्रोडूसर नागराज...

माता रमाई यांच्या 125व्या जयंती निमित्त धुळे जिल्ह्यामध्ये डायरेक्टर व प्रोडूसर नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थिती

86

प्रतिनिधी धुळे जिल्हा

त्यागमुर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त माता रमाई कला वैभव पुरस्कार २०२३ , पुरस्कार प्रदान समारंभ जिल्हा धुळे येथे मोठ्या संख्येने अनेक मान्यवर तसेच नगराज मंजुळे, कडूबाई खरात यांच्या उपस्थित भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला,

ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी मंगला मोरे ग्राहक समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तसेच कल्पना सामुद्रे वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा महिला अध्यक्षा यांनी सौ.मिनाक्षी ताई अहिरे यांना या कार्यक्रमसाठी आमंत्रित केले होते त्यांचे पुणे येथे हडपसरमध्ये अनेक गरीब कुटुंबाना मदत करत असतात वेळातवेळ काढून हडपसर विधानसभा सरचिटणीस या पदावर आहे यांना आमंत्रित केले असता यांनी भव्य दिव्य कार्यक्रमाला उकार्यक्रमाला उपस्थिती राहून शोभा वाढवली