जळगाव : {आनंद पाटील}
जळगाव येथील सोपान गोविंद हटकर या ३५ वर्षीय तरुणाचा रविवारी शहरातील गोलाणी मार्केट परिसरात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. रात्री या घटनेत चॉपरचे कव्हर सापडले आहे.अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे किसनराव नजन पाटील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले मृत सोपानला जिल्हा शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन साठी पाठवन्यात आले रात्री उशिरा संशयाच्या आधारे चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तापस सुरु आहे