Home यवतमाळ यवतमाळ येथील विद्यार्थी यश वासनिक यांचे सुयश…!

यवतमाळ येथील विद्यार्थी यश वासनिक यांचे सुयश…!

67
यवतमाळ -केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई बोर्ड) दहावी चा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये यश कविता राहुल वासनिक याने 91 % गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले. तो जवाहरलाल दर्डा इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य मिनी थॉमस जॉन, वर्गशिक्षक अपर्णा ठाकरे, विज्ञान शिक्षक आशिष चमेडीया, गणित शिक्षक योगेश उपाध्याय, आई कविता व वडील राहुल वासनिक, आजी-आजोबा व सर्व गुरुजना दिले. त्याचा यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.