( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी : घाटंजी शहरातील मोबाईल शाॅपीचे संचालक मोहसीन सुलतान चव्हाण, आई व त्यांचे कुटुंबीय हज यात्रेसाठी जात असल्याने त्यांचा घाटंजी येथील उद्योजक राम अग्रवाल यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
या वेळी मुमताज चव्हाण, शौकत तंवर या सह घाटंजी शहरातील मुस्लिम व इतर नागरिक तसेच चव्हाण यांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.