Home यवतमाळ पाटणबोरीत बंद असलेला मटका जुगार खुलेआम पोलिसांच्या आशिर्वादाने सुरू

पाटणबोरीत बंद असलेला मटका जुगार खुलेआम पोलिसांच्या आशिर्वादाने सुरू

162

पाटणबोरी प्रतिनिधि

यवतमाळ – एक महीने करीता बंद असलेला मटका पाटणबोरीत पुन्हा सुरू झाल्याने गावातील नागरीक, सामाजिक कार्यकर्ता व काही येथिल तक्रार केलेले ग्रा, प चे माजी पदधिकारी यांच्यात रोष व्यक्त करताना दीसत आहे काहि दीवसा करीता येथिल मटका बहाध्दुर गोलु ,मोनु हे नविन शक्ल लडवित झरी तालुक्यातील पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरी पासुन हाकेच्या अंतरवर असलेल्या मांडवी या गावी आपला बिराट नेला तिथ काही दीवस चालल्यानंतर मांडवी येथिल सामाजिक कार्यकर्ता ‌‌, राजकीय मंडऴी, पत्रकार यानी दखल घेतली व्ही डी ओ क्लीप ही वायरल केल्यालयाने व वर्तमान पत्रात अवैध धंदे बाबत बातम्या आल्याने मांडवी येथे ही मटका पाटण येथिल ठाणेदाराने बंद केल्याने येथिल अवैध धंदेवाल्यानी पुन्हा पाटणबोरीत आपले अवैध धंदेचे दुकान खुलेआम सुरु केल्याने येथिल नागरीक, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार हे फोनवर, मॅसेज करून स्थानिक पोलीसानां माहीती दीली कि बंद असलेले अवैध धंदे सुरू झाले तरी ही स्थानिक पोलिसानीं या बाबत कोणतीच कार्यवाही करताना दिसुन आले नाही माशी कुठ शिंकली हे येथिल नागरीकानां कऴत नाही मोनु गोलु हे अवैध धंदे करनारे खावल एक दीवस ही बंद करू शकत नस्लयाचे दीसुन येथ आहे या बाबत येथिल जनते मध्ये चर्चा आहे खावलाच्या पाठीशी काही राजकिय पधधिकारीचा व आर्थिक सटींग स्थानिक पोलीसांचा आशिर्वाद यांच्या पाठिसी सदैव राहत असल्याचे दीसत आहे यांचा हा खेऴ केव्हा बंद होणार ईकडे बंद तर तिकडे चालु तिकडे बंद तर ईकडे चालु या बाबत गावातिल नागरीकामध्ये रोष व्यकत करताना दीसत आहे आज येथे राष्ट्रीय महामार्गवर सम्राट धाबा, राजपुत धाबा ,हायेवरील दोन काॅमप्लेकस, मध्ये अशोका बार समोर बस्थानक परीसरात , जुनी ग्रामपंचायत जवऴ ,आठवडी बाजारात व मुख्य चौकात गादी पिंजनालयाच्या बाजुच्या घरात येथे मटक्याची उतरवाडी ही चालत असल्याचे नागरीका मध्ये चर्चा सुरू आहेत तरी येथिल अवैध धंदे बंद करण्या करीता पोलिस अधिक्षक साहेब स्वाताहुन दखल घेत्लयास नक्कि धंदे बंद होऊ शकते येथिल जनतेने बोलुन दाखविले आहेत तसेच पुढे येणारे दीवस हे सणासुदीचे आहेत त्यामुळे गावात अवैध धंदे बंद अस्ल्याने गावात तेलांगनातील मटका खेऴणारे व परीसरातील लोको येणे बंद झाल्यास चोरया, लुटमार वादविवाद चिडीमार असे अनेक घटना होण्याची शक्यता कमी असते व गाव शांत ही राहते असे येथिल जनते मध्ये चर्चा सुरु आहेत व एल. सी. बी पथक जिल्ह्यातील ईतर ठिकाणी अवैध धंदेवर धाडि मारल्याची वर्तमान पत्रात बातम्या येतानां दीसत आहे पण पाटणबोरीकडे का नाही असे येथिल जनता व्यक्त करतानां दिसत आहे तरी ही पोलिस अधिक्षक साहेब यानीं या विषया कडे लक्ष द्यावे व येथिल अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करून या खावल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी येथिल जनतेची, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ग्रा.प. चे माजी पदधिकारी मागणी आहे.