Home बुलडाणा लोणार येथे आयुष्यमान भव अंतर्गत विशेष स्त्री बिना टाका कुटुंब नियोजन शत्रक्रिया

लोणार येथे आयुष्यमान भव अंतर्गत विशेष स्त्री बिना टाका कुटुंब नियोजन शत्रक्रिया

94

बुलडाणा – लोणार येथे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लोणार, डॉ. शहा डॉ. वैभव मापारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जय आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली बिन टाका स्त्री कुटंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते,
या शिबिरात एका तासात 105 रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या या शिबिरासाठी किनवट (नांदेड) येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. अशोक बेलखोडे यांच्या सह डॉ. निखिल आग्रवाल हे उपस्थित होते यावेळी उपस्थित सम्मानीय डॉक्टरांचा सत्कार सोशल मीडिया शहर अध्यक्ष काँग्रेस कमेटी मोहसीन शाह यांनी केला.या शिबिराचे यशस्वी,
आयोजन श्रीमती वायाळ मॅडम, खरात,
नरवाडे, , घुगे, . गाढवे, हिंगे, मोरे, नागरगोजे, भगत सरोवर, उगले शिमरे , गवई ताई , हटेल, खरे, यांच्या सह सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम कर्मचारी , देशमुख , बापू, विर, मोतेकर, मोरे सह इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.