Home विदर्भ आदिवासी समाजाचा धर्म कोड करिता लढा

आदिवासी समाजाचा धर्म कोड करिता लढा

142

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. ०६ :- या देशांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत तेव्हा अनेक पोटजातीत आदिवासी बांधवांची संख्या सर्वाधिक असल्याने सर्वत्र देशाच्या लोकसंख्येत आदिवासी संख्या आधारावर या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत .

मात्र या आदिवासी समाजावर अन्याय-अत्याचार लुबाडणूक होत आहेत याकरिता आम्हाला एका धर्मात विलीनीकरण करावं व आदिवासी समाजाला धर्म कोड देण्यात यावा याकरिता आम्ही आदिवासी समाज सर्वच जातित विभागलो आहोत सर्वच जातीच्या आदिवासी बांधवांना एकत्र येऊन धर्म स्थापनेचा संकल्प केला आहेत तेव्हा आम्हाला हिंदू धर्मात न ठेवता वेगळा धर्म कोड देऊन धर्मात रूपांतर करण्यात यावे याकरिता या परिषदेत अनेक राज्यातील मान्यवर उपस्थित होते धर्म पुढच्या मागणीकरिता या धर्म कोड कॉलम संमेलन कोरपना येथे आयोजन करण्यात आले होते या संमेलनात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती कोया धर्म दगुर मतारा मावा बुद्धी ते आता टरा धर्म कोड कालम समिती महाराष्ट्र धर्म कोड कालम समिती तेलंगणा राष्ट्रीय कोया पुणेम परिषद जागतिक गोंड लिगो सेवा समिती द्वारा आयोजन केले आहेत यामध्ये अनेक राज्यातील आदिवासी समाजाचे मार्गदर्शन केले येणाऱ्या 2021 मध्ये जनगणना आधारावर धर्मा कोड द्यावा याकरिता आमचा लढा सुरू राहील असे मत जाणकारांनी व्यक्त केलेत