Home बुलडाणा साहेब आम्ही काय केलं हो आमच्यावर एवढी तकडबंदी सक्ती का , ???

साहेब आम्ही काय केलं हो आमच्यावर एवढी तकडबंदी सक्ती का , ???

61

 

 

साखरखेर्डा येथे कावडयात्रा अन , मुस्लिम महोल्ल्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त चित्रीकरण ,

 

अमीन शाह ,

बुलडाणा ,

साखरखेर्डा येथे आज कावडयात्रे चे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषणगाने पोलीस विभागाने शहरातील जाफराबाद म्होल्ला , रोहिल पुरा , नाईकवाडी म्होल्ला , गीतांजली ले आउट , झोपडपट्टी या मुस्लिम बहुल भागात बेरिकेट लावून मोठा पोलीस बंदोबसत तैनात केला आहे तसेच मुस्लिम भागात चित्रीकरण सुद्धा केले जात आहे त्या मुळे मुस्लिम महोल्ल्यात प्रचंड भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे साहेब आमच्या महोल्ल्यात एवढी तकडबंदी का आम्ही काय गुन्हा केला हो असा प्रश्न सर्व सामान्य मुस्लिम बांधव करीत आहे , साखरखेरडयाच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही सणाला मुस्लिम महोल्ल्यात एवढी तकडबंदी करण्यात आली नवहती आज आयोजित कावड यात्रा ही भोगावती नदी वरून बस स्टँड , टी पॉईंट कडे जाणार आहे रोहिल पुरा , झोपडपट्टी , तांबोळी पुरा हे फार लांब आहेत तरीही बंदोबस्त हा मुस्लिम महोल्ल्यात लावण्यात आला आहे या मुळे प्रशासनाच्या विरोधात नाराजी वयकत केली जात असून या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे समजले आहे , निघणाऱ्या कावड यात्रा मिरवणूकीची एवढी धास्ती प्रशासनाने घेतल्याने येथे आश्चर्य वयकत केले जात आहे ,