Home बुलडाणा रस्त्यावर बंद पडलेल्या बसला मोटरसायकलची धडक, तीन ठार

रस्त्यावर बंद पडलेल्या बसला मोटरसायकलची धडक, तीन ठार

22

 

 

अमीन शाह

साखरखेर्डा,

साखरखेर्डा पोलीस ठाण्यांतर्गत मेहकर चिखली रोडवरील वरडा गेट येथे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थांबलेल्या बसला मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तीन मोटार सायकल मेहकरहून चिखलीकडे जात असताना चिखलीच्या दिशेने येत असताना वरडा गेटजवळ थांबलेल्या बसला मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला. मोटर सायकल नंबर mh 28 bl 0846 वर
गोपाळ पंढरी सुरडकर वय २१
वर्ष रहिवासी बराला
धनंजय परमेश्वर ठेंग वय २५ वर्षे
रा.वागापूर
सुनील सुभाष सोनुने वय 35 वर्षे
तिघांचा जागीच मृत्यू झाला
तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांनी दिली आहे अपघातामुळे दु:ख वायकत केले जात आहे.

 

https://youtu.be/B7Weynqgzww?si=mIAc_rThdaxYJBzq