Home जळगाव जळगाव मुस्लिम मंच च्या ५६ दिवशीही धरणे आंदोलन सुरूच , हाजी गुलाम...

जळगाव मुस्लिम मंच च्या ५६ दिवशीही धरणे आंदोलन सुरूच , हाजी गुलाम नबी आय टी आय मुलांचा सक्रिय सहभाग…

421

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरु असलेल्या धरणे आंदोलनाचा सोमवार ५६ वा दिवस हाजी इब्राहिम गुलामनबी आयटीआय या मुलांनी अध्यक्ष मजीद जकेरिया यांच्या नेतृत्वात आज सक्रीय सहभाग घेऊन आपला विरोध नोंदविला. हाफिज रफिक यांच्या पवित्र कुराण पठाणाने सुरुवात झाली.
*धरणे आंदोलना ची पुढे वाटचाल*
मुस्लिम मंच समन्वयक फारुक शेख यांनी धरणे आंदोलनात उपस्थित आन्दोलनार्थी यांना मार्गदर्शन करताना या धरणे आंदोलनात जळगाव मधील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते तसेच आमच्या जळगाव शहरातील वकील मंडळींचा या ५६ दिवसात सहभाग न झाल्याने खंत व्यक्त केली व आव्हान केले की शहरातील व जिल्ह्यातील प्रत्येक समाजातील सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे नम्रतापूर्वक आव्हान केले

*आजच्या धरणे आंदोलनात यांनी केले मार्गदर्शन*

ऍड साजिद शाह पुणे,मस्तान शाह नगरदेवळा, फारूक नोमानी अडावद,जुबेर मलिक सर,डॉ.अमानुल्लाह शाह,कयुम असर सर, फारूक शेख,अलताफ शेख,आकीब भाई,लईक सर

*यांची होती विशेष उपस्थिती*

हाजी मजीद जकरिया, अनवर सिकलगर,अफजल पठाण,अलताफ मनियार नईमखा इस्माईलखा पठाण,अलताफ शेख,मो.शेख अलताफ शेख हुसैन, खलील टेलर,इकबाल पिरजादे,शेख तसवर हाजी अ.सत्तार, नवेज खान,रईस शेख,रोशन शाह,फारूक शाह नौमानी, शोएब जमील, फैजान शेख करीम शेख मुश्ताक अहमद,सरफराज शाह,रफिक शाह उस्मान शाह,मुजाहिद खान,रशिद तांबोळी,आदिल शरीफ,युसूफ सय्यद,तन्वीर अहमद,शेख मुजाहिद,अयाझ पिंजारी, सलमान शेख,गुलाम दस्तगिर खान,अदिल पटेल

*उपजिल्हाधिकारी निवासी कदम यांना दिले तीन निवेदन*

जुबेर मलिक सर,हाजी अ. मजीद जकेरिया, युसुफ मेकॅनिक, अनवर सिकलगर,अफजल खान सह खलील टेलर,रउफ टेलर आदी यांनी निवेदन दिले.