Home मराठवाडा एका हातात डाक विभागाचे स्कॅनर…दुसऱ्या हातावर भाकर.., या परिस्थितीत पोस्टमन नी केले...

एका हातात डाक विभागाचे स्कॅनर…दुसऱ्या हातावर भाकर.., या परिस्थितीत पोस्टमन नी केले पैसे वाटप

303

अरे संसार – संसार जसा तवा चुल्हावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

अरे संसार – संसार खोटा कधी म्हणू नये राऊलाच्या कळसाला नोटा कधी म्हणू नये

अरे संसार – संसार जसा तवा चुल्हावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

नांदेड , दि.२० :- आदिवासी भागातील किनवट तालुक्यातील सावरगाव तांड्यात भारतीय डाक विभाग नांदेड टीम सकाळी न्याहरीच्या वेळात या लोकडाऊन मध्ये नागरिकांना त्यांच्या राष्टीयकृत बँकेतील पैसे अत्याआवश्यक संसाराला लागणाऱ्या अन्न धान्य व शेतीच्या कामासाठी पोस्टमन यांनी AEPS मार्फत घरपोच पैसे नागरिकांना डाक विभागाच्या मायक्रो नी आधार कार्ड व देत आहेत. यामुळे अनेक शहरात व बँकेत गर्दी कमी झाल्याचे दिसून येते आहे.
सावरगाव तांड्यातील पोस्टमन घरपोच प्रत्येकाच्या घरी पैसे देत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना डाक विभाग ही आमच्यासाठी संजीवनी मिळाली असल्याचे नागरिक सांगितले आहे.