Home विदर्भ हिवरखेड पोलीस स्टेशनला बोगस खताचा ट्रक जमा…..

हिवरखेड पोलीस स्टेशनला बोगस खताचा ट्रक जमा…..

295

पुर्णा येथील बोगस सेद्रींय खत….

देवानंद खिरकर – अकोट

अकोला – तालुका कृषी विभागास मिळालेल्या गूप्त माहितीच्या आधारावर काल दिनांक १६/६/२०२० चे दूपारी चार वाजता दानापुर सौंदळा रोडवर ट्रकमधून बोगस खत विक्री होत असल्याचे समजल्यावर तीथे जावुन ट्रक ची तपासनी केली असता सदरहू खताची कागद पञाची तपासनीवरुन असे निदर्शनात आले.हे सेद्रिय खत रॅलिज ईन्डिया लिमिटेड आॅरगॅनिक मनिवर्स असे या व ऊत्पादक नर्मदा पौल्यूशस सोसायटी पुर्णा असे आढळून आले. सदरहु कप्पनिला खत ऊत्पादक व विक्रि परवाना नसुन या खतावर ऊत्पादित वर्ष व खतविक्रिचा कोनतेही लाईसन कागदपञे ऊपलब्द मिळून आले नसल्याने सदरहु बोगस खत ऊत्पादन करुन विक्री साठी प्रती बॅक सहाशे साठ रुपये या प्रमाने एकशे साठ बोगस खताची गोणी मूद्देमाल ट्रकसहीत सोळालाख सहाशे साठ रुपयाचे ट्रक व खत जप्ती करुन हिवरखेड पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला.अवैध खत ऊत्पादन नर्मदा पोल्यूशन ली सोसायटी पुर्णा व रॅलीज ईडींया कॅम्पनी या बोगस खताची विना वाहतूक परवाना म्हनून ट्रक डाॅयव्हर त्या ऊत्पादक नर्मदा पोल्युशन सोसायटी वर वरील व्यक्तीवर खत नियञंन आदेश भादवी ४२०,३४ कलमानूसार कारवाई करण्यात आली.

असुन पुढिल तपासासाठी हिवरखेड पोलिस स्टेशन चे ठानेदार आशिष लव्हांगळे सह पोलिस अधिकारी करत आहेत. ता कृषि अधिकारी मिलिद वानखडे यांचे कडून समजले सदरहु कारवाई करताना कृषि मोहिम अधिकारी नितीन जवजाळ ता कृषि अधिकारी वानखडे सह लोखडे पचांयत समिती कृषि अधिकारी चव्हान व राठोड या व पचांसह सहकार्‍यासह या बोगस खताचा ट्रक हिवरखेड पौलीस स्टेशनला जमा करण्यात आला.