मायणी – सतीश डोंगरे
सातारा – काल सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार बाळासाहेब पाटील हे खटाव तालुका दौऱ्यावर होते ते काल होळीच्यागाव येथे आल्यानंतर मायणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांचा नक्षलवादी भागात धाडसी कामगीरी केल्यामुळे यांना आंतरीक सुरक्षा पदक बहाल करणयात आले त्याबद्दल त्यांचा पालकमंत्री यांच्या करून सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, माजी पंचायत समिती सभापती संदीप मांडवे ,माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादे, होळीचागावचे सरपंच अविनाश शिंदे व विविध मान्यवर तसेच गावातील कार्यकर्ते उपस्थित होते .