Home जळगाव शाहूनगर परीसर व हुडको पिंपराळा मेडिकल कैम्प ला उत्तम प्रतिसाद

शाहूनगर परीसर व हुडको पिंपराळा मेडिकल कैम्प ला उत्तम प्रतिसाद

155

नागरिकांनी कोरोना ला ना घाबरता,मुकाबला करावा – ना गुलाबराव पाटील

“सर्वथरा कडून युवकांचे कौतुक”

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – शहरातील शाहूनगर , इदिरानगर , पडकी शाळा,भिस्ती वाडा,हनुमान मंदिर परिसर,कच्ची चाल व जे डी सी सी बैंक काॅ साठी या भागातील युवकांनी मेडिकल कैम्प चा आयोजन केला होता. या कैम्प चे उदघाटन मा पालक मंत्री गुलाब राव पाटील यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी लोकांना आव्हान केले कि कोरोना ला ना घाबरता,याचा मुकाबला करा व असे मेडिकल शिबीर आयोजित करून लोकांची भीती दुर करावी असे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून शहर काझी मुफ्ती अतीकुर्रहेमान, वासंती ताई दिघे,प्रतिभा ताई शिरसाळ,मौलाना अखतर अजहरी,बशीर पठान,फारूक़ मेंबर,मुकीम सर,फिरोज मेंबर,खलील पठान,याकूब खान, सभांजी देशमुख,अख्तर भिश्ती,विजय वाडकर,हारून सर,युसुफ ठेकेदार,मेहमूद मेंबर उपस्थित होते. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत सुमारे 725 नागरिकांनी या कैम्प चा लाभ घेतला व 1100 घरा चे सर्वेक्षण युवकांनी केले.
या कैम्प ला ज्यांनी सहकाय॔ केले त्यात आसिफ शेख,मोहसिन खान,शोएब खान,जकी शेख,फिरोज भिश्ती,जुबेर खाटिक,असलाम पठान,नाजिम शेख,युसुफ खान,राहील खाटिक,इजाज शेख,सलाउद्दीन शेख आसिफ सैय्यद,रईस बागवान व ईतरांचा समावेश आहे.
मालेगाँव चे डाॅक्टर्स ची टीम सोबत जळगाव चे डाॅ एजाज शाह,डाॅ शोएब शेख,डाॅ मोहसिन शाह,डाॅ आफाक सालार व मोहसिन शेख यांनी सहकाय॔ केले.
दुपारी 3 ते 7 हुडको पिंपराळा येथे मेडिकल कैम्प चे आयोजन करण्यात आले. या कैम्प चे उदघाटन नगरसेवक सुरेश सपकाळे यांचे हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथी महणुन सैयद साहेब, शफी भाई,आसिफ शेख,रहीम पहेलवान,अलीम शेख,जैनोद्दीन ठेकेदार,रईस भाई नारियल वाले,पप्पू भाई ठेकेदार,रहीम भाई पलंबर,जाकिर पठान,रईस ठेकेदार उपस्थित होते. युवकांनी परिसरातील नागरिकांना घरो घरी जाउन तयांची तपासणी करून घेतली 509 रुग्णांनी या शिबिरा चा लाभ घेतले.
850 घरांचा सर्वेक्षण या वेळी करण्यात आला.
दोनही शिबिरा मघे सर्व रूग्णांना अलफैज फाउंडेशन तर्फे मोफत औषधि वाटप करण्यात आली.