सातारा – प्रतिनिधी
जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 143 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 3 कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे .
फलटण तालुक्यातील अशिंगे येथील 48 वर्षीय महिला, पाडेगाव येथील 30 वर्षीय महिला, 8 वर्षाची मुलगी, 21 वर्षीय महिला, राजुपरी येथील 34 वर्षीय करुष, कुरोली येथील 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, जिंती नाका 40 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय महिला, 18 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक, 14 वर्षीय युवक, पांढरवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, तडावळे येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, पाडेगाव येथील 34 वर्षीय महिला सातारा तालुक्यातील सत्वशिलनगर, संभाजीनगर, सातारा येथील 11 वर्षाचा मुलगा, 21 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, काळोशी येथील 60 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 7 वर्षाची मुलगी, सर्वोदय कॉलनी, सातारा येथीहल 31 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, शाहुनगर, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 72 वर्षीय महिला, यशवंत कॉलनी, सातारा येथील 52 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, आंबेदरे येथील 45 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष34 वर्षीय महिला, 60, 65 वर्षीय पुरुष, ओझाले येथील 39 वर्षीय पुरुष, शाहुपूरी, सातारा येथील 53, 24 वर्षीय महिला, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 24 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला
*खंडाळा* तालुक्यातील धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, मोरवे येथील 40, 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, केदारेश्वर रेसिडेन्सी येथील 34 वर्षीय महिला, लोणंद येथील 52 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 78, 29 वर्षीय पुरुष, पिसाळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, शिरवळ, पळशीरोड येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती,
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 58 वर्षीय पुरुष, करपेवाडी येथील 53 वर्षीय पुरुष
कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील 40, 30, 21, वर्षीय पुरुष, मुंडे येथील 76, 44 वर्षीय पुरुष, 15 वर्षाची मुलगी, म्हासोली येथील 50 वर्षाची महिला, मोहपरे 19, 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 40 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 31 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष 35 वर्षीय महिला, 17 वर्षी युवक,20, 30 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, विकासवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, कराड येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर, कराड येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका येथील 63 वर्षीय पुरुष, धनवडेवाडी येथील 24 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 64 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, येथील 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 27 वर्षीय महिला, कर्वे येथील 62 वर्षीय पुरुष, जयवंत शुगर परिसर, कराड येथील 35, 30, 31, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, 30 वर्षाची महिला, रेठरे बु येथील 45 वर्षीय पुरुष, कराड यैथील 35 वर्षीय पुरुष, येवती येथील 65 वर्षीय पुरुष, सुपने येथील 39 वर्षीय महिला, कराड येथील 33 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील 65, 35 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय महिला, 6 वर्षाची मुलगी , महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 45, 20, 49, 3536, वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, 23, 60 वर्षाचा पुरुष, गोडोली येथील 68 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 21 वर्षीय पुरुष , 35 वर्षीय महिला खटाव तालुक्यातील मायणी येथील 33 वर्षीय महिला, येरळवाडी येथील, 45 वर्षीय पुरुष, थोरवडी येथील 6 वर्षाचा बालक
वाई तालुक्यातील रविवार पेठ, वाई येथील 77 वर्षीय पुरुष, बावधन येथील 32 वर्षीय महिला,
माण तालुक्यातील दहिवडी येथील 63 वर्षीय पुरुष
खासगी लॅबमध्ये तपाणी करण्यात आलेल्यांमध्ये – एसटी कॉलनी, सातारा येथील 35 वर्षीय महिला, खडानी येथील 36 वर्षीय पुरुष, संगमनगर खेड येथील 46 वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन क्षेत्रमाहुली येथील 46 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुकयातील मेटगुटाड येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील देगाव येथील 23 वर्षीय महिला, कल्याणी ईस्टेट, सातारा येथील 25 वर्षीय महिला, निशिगंधा हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा येथील 58 वर्षीय महिला, कोडोली येथील 73 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 59, 39 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
3 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मल्हारपेठ, ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, वाठार कि. ता. कोरेगाव येथील 39 वर्षीय पुरुष व सह्याद्रीनगर, वाई येथीहल 64 वर्षीय महिला या 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
घेतलेले एकूण नमुने 29930
एकूण बाधित 4560
घरी सोडण्यात आलेले 2218
मृत्यू 142
उपचारार्थ रुग्ण 2200
टीप : काल जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये 5 जण हे बाहेर गावचे असल्यामुळे त्यांची गणाना करण्यात आलेली नाही.