Home विदर्भ साथ जीऐंगे साथ मरेंगे , प्रेम विराने केली प्रेमिके ची हत्या??

साथ जीऐंगे साथ मरेंगे , प्रेम विराने केली प्रेमिके ची हत्या??

132

खळबळजनक घटना…!!

अमीन शाह

अमरावती , दि. ०६ :- आज दुपारी धामणगाव येथे एका डोके फिरू प्रेम विराने बाराव्या वर्गात शिकणाऱ्या विध्यर्थिनी ची धारदार हत्याराने भोसकून निर्घृण हत्या केली तर त्याने स्वतः वर ही वार केले घडलेल्या या घटनेत विद्यार्थिनी चा जागेवरच मृत्यू झाला असून माथे फिरू प्रेम वीर गंभीर जखमी झाला आहे त्याला गंभीर अवस्थेत यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे , घडलेल्या घटने मुळे दुःख वयकत केले जात आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार दत्तापुर येथील सागर तितुमरे 24 हा गेल्याकाही महिन्यापासून येथील सिफला विद्यालयात बाराव्या वर्गात शिकणाऱ्या प्रनीता कोंबे 17 हिला एकतर्फी प्रेम करीत होता तो या मुलीला त्रास देत होता सतत तिचा पाठलाग करीत होता तिचा त्रास असहाय झाल्या मुळे प्रनिता ने या युवका विरोधात दत्तापुर पोलिसात तक्रार दिली होती मिळालेल्या तक्रारी वरून पोलिसांनी भा. द. वि. 363 नुसार गुन्हा ही दाखल केला होता , आज घडलेल्या या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली असून दुःख वयकत केले जात आहे.
या घटनेत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही .