Home मराठवाडा बेगमपुरा भागात पोलिसांचे पथ संचलन

बेगमपुरा भागात पोलिसांचे पथ संचलन

200

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०८ :- आज बेगमपुरा हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन बेगमपुरा येथील अधिकारी कर्मचारी व औरंगाबाद शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कामी हजर झालेले रॅपिड ऍक्शन फोर्स चे अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्त रीत्या पोस्ट बेगमपुरा हद्दीत बेगमपुरा विद्यापीठ चौक टाऊन हॉल भडकल गेट व मिलकॉर्नर परिसरामध्ये पेट्रोलिंग करून एरिया डॉमिनेशन केले .

यावेळी काही लोकात पोलिसांची दहशत भीती दिसून आली.