Home विदर्भ अल्लीपूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी.!

अल्लीपूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी.!

623

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १३ :- शिवराया विद्यार्थी संघटना व ग्रामदूत सेवा केंद्र,अल्लीपुर यांचे वतीने स्वराज्याच्या प्रेरक राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व राष्ट्रीय युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्त साजरी करण्यात आली यावेळी मा.विजय भाऊ जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते अल्लीपुर , श्री.कैलासजी घोडे मार्गदर्शक शिवराया विद्यार्थी संघटना, संस्थापक अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर,उपाध्यक्ष विकास गोठे,सचिव मयूर डफ,निशांत लांबाडे,रोशन नरड,आकाश घुसे,श्रुनय ढगे,ऋषीकेश कोमुजवार, व समस्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.