Home सातारा पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सातारा विभाग बैठक संपन्न..!

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सातारा विभाग बैठक संपन्न..!

142

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभाग व सर्व सामन्य नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी कार्य करते , त्याचेच अच्युत साधुन समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद पत्रे यांच्या आदेश्याने महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार सुभाषजी सोंळके व आसलम सय्यद यांच्या नेतृत्वखाली व सातारा जिल्हा अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सातारा जिल्हा व संपुर्ण जिल्हातील तालुक्यातील पदधिकाऱ्यांची खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.

१) समितीच्या नियम आणि अटि प्रमाणे व धर्मनिरपेक्ष,स्त्रि-पुरुष समानता,संविधानिक मार्गाने व समितीचे ध्येय धोरणाला अनुसरुन काम करणेबाबात
२) गाव तिथे समितीची शाखा व फलक,जिल्हात व प्रत्येक तालुक्यात समितीचे कार्यालय सुरू करणे , ३) संपुर्ण सातारा जिल्हात व तालुक्यात समितीची बांधणी व मजबुत संघटन बनवन्याबाबत चर्चा करण्यात आली.४) समिती मध्ये महिलांची नियुक्ती करणे मुली मध्ये महिलांन मध्ये कायद्याची जनजागृती करणे बाबत व ईतर महत्वाच्या विषयांवार बैठकीमध्ये सर्व उपस्थित पदधिकाऱ्यांन मध्ये सखोल चर्चा करण्यात आली.