पेट्रोल डीझेल घरगुती गॅस केंद्रसरकारने भाववाढ बाबत राष्ट्रवादि युवक कॉंग्रेस कडून निषेध .
रविंद्र साखरे – आष्टी(शहीद)
वर्धा – केंद्रसरकाने सद्या पेट्रोल डीझेल घरगुती गॅस भाववाढ केल्याने सर्व सामान्य नागरिकाना जोरदार फटका बसला आहे त्यामध्ये कोरोना माहारिमध्ये सुद्धा सर्व सामान्य नागरिकाना फटका बसला आहे त्याच सोबत शेतकरी सुद्धा २०२०-२०२१ मध्ये शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे त्यामधील सोयाबिन तुर कापूस मोसंबी संत्रा व अन्य पिकाच्या नुकसानिमुळे त्रस्त झाले आहे केंद्र सरकारकडून सतत पेट्रोल डीझेल घरगुती गॅसचे भाववाढीमुळे बाजारपेठत महागाई वाढलेली आहे त्यांच्या संपूर्ण फटका गोरगरीब जनतेवर पडत आहे त्याकरिता जिल्हाधिकारी याना नायब तहसिलदार मार्फत राष्ट्रवादि तालुका कॉंग्रेस व राष्ट्रवादि तालुका युवक कॉंग्रेस कडून केंद्रसरकारने भाववाढ केल्याने राष्ट्रवादि आष्टी कडून निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादि कॉंग्रेस आष्टी तालुका अध्यक्ष सोनू भार्गव तथा राष्ट्रवादि युवक कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष आशिष वाघ तसेच खडकी येथील शाखा प्रमुख पवन नागपुरे व राष्ट्रवादि कॉंग्रेसचे मार्गदर्शक प्रा. रेवाशंकर वाघ व सचिन गुप्ता महेश सोळंके प्रज्वल नवघरे अशोक सोनुले विनोद निकाळजे भास्कर निकाळजे अमोल शहाणे अंकुश पानबुडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर व नागरिक उपस्थित होते …