वर्धा जिल्हातील आष्टि तालुक्यातील सर्वात मोठि १७ सदस्यिय ग्रा. पं. असलेल्या तळेगाव शामजी पंत येथिल ग्रा. प ची सार्वत्रिक निवडणुक आज सुरू असुन या निवडणुकि मध्ये होउ घातलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदारामध्ये उत्साहापुर्ण वातावरन दिसत असुन स्वस्फुर्तीने तरुनान पासुन वयोवृद्धापर्यंत आपल्या आवडितिल ऊमेदवारांना मतदान करित आहे.