Home विदर्भ तळेगांव (शा.पं.) ग्रामपंचायत निवडणुकीत भा.ज.पा. ला बहुमत

तळेगांव (शा.पं.) ग्रामपंचायत निवडणुकीत भा.ज.पा. ला बहुमत

397

ईकबाल शेख

वर्धा.

तळेगांव (शा.पं.) : – आष्टि तालुक्यातील सर्वात मोठि १७ सदस्य संख्या असणारी तळेगांव (शा.पं) ग्रामपंचायत अाहे यामध्ये भा.ज.पा. चे ९ उमेदवार निवडणून आले असुन कांग्रेस चे ३ उमेदवार तर गुरुदेव पॅनलचे ४ व जोरे चा १ उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये भा.ज.पा.ला स्पष्ट बहुमत मिळाले असुन विजयी उमेदवारामध्ये वार्ड क्र.१) मधुन पुष्पा मधुकर कदम, कलामशहा बब्बुशहा, मंदा नेहारे वार्ड क्रं. २) मधुन वैशाली सुनिल कळसकर, दुर्गा जनार्दन गाडगे, बबन प्रकाश गाडगे, वार्ड क्र. ३) मधुन कविता अनिल फसाटे, रुपेश नारायन बोबडे, वार्ड क्रं. ४) मधुन राजेश सुरेश करोले, रमेश पुंडलिक महाडिक, सचिन रामभाऊ पाचघरे, वार्ड क्रं. ५ मधुन साै सुनिता ज्ञानेश्वर उईके, सारीका हेमंत गुळभेले, चंद्रशेखर साहेबराव जोरे, वार्ड क्रं. ६ )मधुन त्रिशुल धनराज भुयार, चंदाकाैर किसनसिंग बावरी, छबुताई रमेशराव खंडार हे १७ उमेदवार विजयी झाले आहे.यामध्ये सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गातील निघेल व सरपंच पदाची माळ कोणात्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.