Home पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो…!

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो…!

1151

पुण्याच्या खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत पती संतोष गुरव विजयी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी त्यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली तो क्षण….!