Home विदर्भ यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीची कार्यकारणी जाहीर..!

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीची कार्यकारणी जाहीर..!

1633

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेवरुन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य डाँ. वजाहत मिर्झा यांनी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीची कार्यकारणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारणीत उपाध्यक्ष ३३, सरचिटणीस ७६, चिटणीस ८७, सहसचिव १७, कार्यकारणी सदस्य ३०, प्रवक्ता ३, कोषाध्यक्ष १, पदसिध्द निमंत्रित १०, विशेष निमंत्रित २२ असे २७९ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
◼️ विशेष निमंत्रित :- माणीकराव ठाकरे, राजीवजी सातव, सुरेश उर्फ बाळासाहेब धानोरकर, अँड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, माजी खासदार विजयबाबू दर्डा, अँड. सचिन नाईक, सौ. संध्याताई सव्वालाखे, वामनराव कासावार, विजय खडसे, किर्तीबाबू गांधी, सौ. विजयाताई धोटे, सौ. नंदीनीताई पारवेकर, प्रकाश पाटील देवसरकर, बाळासाहेब मांगुळकर, डाँ. मोंहमद नदीम, प्रविण देशमुख, प्रफुल मानकर, सौ. माधुरीताई आडे, जिवण पाटील, देवानंद पवार, टिकाराम कोंगरे,
◼️ प्रवक्ता :- अरविंद वाढोणकर, आरीज बेग, संजय ठाकरे
कोषाध्यक्ष : राजीव निलावार
◼️ उपाध्यक्ष :- अशोकराव बोबडे, अरुण राऊत, तातू देशमुख, राहूल ठाकरे, मनिष पाटील, माणिकराव मेश्राम, विजय राउत, शंकर नालमवार, अनिल गायकवाड, जावेद अंसारी, नितीन जाधव, सुरेश चिंचोळकर, ईजहार शेख, विवेक मांडवकर, उत्तमराव गेडाम, रमेशराव चव्हाण, सौ. स्वाती येंडे, सौ. अरुणा खंडाळकर, सौ. संगीता पारधी, सौ. पल्लवीताई रामटेके, रमेश महानूर, प्रकाश छाचेड, कृष्णा कडू, महेश खडसे, रविंद्र ढोक, ज्ञानेश्वर बोरकर, मिलींद रामटेके, सैय्यद फारुक, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम आवारी, विलास देशपांडे, साहेबराव खडसे, अजय पुरोहीत
◼️ सरचिटणीस :- पंढरीनाथ शिंदे, डॉ. वसीऊल्लाह, सदाशिवराव गावंडे, मनोज जैस्वाल, विवेक पोकर्णा, दिनेश गोगरकर, किरण कुमरे, श्रीकांत उर्फ बंडु कापसे, जाफर गिलाणी, चंद्रशेखर चौधरी, राम देवसरकर, अनिल उर्फ बबलु देशमुख, वसीम अहेमद, सिकंदर शहा, सुभाष गोडे, जितेंद्र मोघे, अविनाश उर्फ गोपाल अग्रवाल, अनिल शिंदे, राजेंद्र गावंडे, अहेमद अजगरअली तंवर, व्यंकटरेड्डी सामावार, विजय मोघे, आनंद शर्मा, पुंडलीक टारपे, ओम ठाकूर, रमण डोळे, सौ. स्वातीताई दरणे, अरुण नक्षणे, हिरा मिश्रा, धर्मेंद्र दुधे, प्रकाश जानकर, कृष्णराव कावळे, मुकेश देशभ्रतार, रमेश बिसनकर, सुनिल ढाले, सौ. शुभांगी बेलखेडे, अँड. प्रदीप वानखडे, किशोर ठाकूर, वासुदेवराव महल्ले, प्रविण मिरासे, कल्याणराव राणे, सुनिल राठोड, जानी सेठ, लोकेश इंगोले, अजय चौपाने, जानराव गिरी, प्रकाश शर्मा, शैलेश कोपरकर, भारत देशमुख, संजय देशमुख, बाळु पाटील दरणे, अतुल चोपडा, अशोक उम्रतकर, अमोल भोयर, सैय्यद ईश्तियाक, सतिष वानखडे, अरविंद तामगाडगे, पंडितराव चावरे, सुदाम पवार, राकेश खुराणा, आनंदराव जगताप, सुभाष यादव, मनोज रायचुरा, गुरुदास छाबडा, राजेंद्र चव्हाण, माधव राठोड, चंद्रशेखर गायकी, संजय गायधणे, जयवंत गुघाणे, राजेंद्र माहुरे, अनिल पाटील जवळगांवकर आदींची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.