Home महत्वाची बातमी संजय भोयर यांच्या वडीलांचे निधन….!

संजय भोयर यांच्या वडीलांचे निधन….!

264

                           शोक संदेश

प्रेस फोटो ग्राफर तथा जिल्हा काँग्रेस चे कार्यकर्ते श्री संजय भोयर यांचे वडील स्व. नात्थुजी भोयर यांचे आज दि. 13 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने यवतमाळ येथे निधन झाले, मृत्यू समयी यांचे वय 80 होते, त्यांचे मागे 3 मुले असून ते मूळ केळापूर तालुक्यातील झुली येथील रहिवासी होते, ते जिल्हा परिषद शिक्षक म्हणून निवृत्त झालेत, त्यांची अंतिम यात्रा दि 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता, त्यांचे राहते घरी अनुश्री पार्क, जिल्हा परिषद शाळेजवळ पिंपळगाव येथून निघेल, परमेश्वर त्यांचे आत्म्यास शांती देवोत, भावपूर्ण श्रद्धांजली….!