Home विदर्भ प्रभाकरराव ईथापे यांचे निधन…!

प्रभाकरराव ईथापे यांचे निधन…!

172

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – यवतमाळ येथील सत्यनारायण अग्रवाल ले आउट (बोरेले नगर) मधील रहिवासी प्रभाकरराव पांडुरंग ईथापे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांचेवर मुलीच्या गांवी वाशिम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात सेवानिवृत्त शिक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कुर्ली येथील शिक्षिका कु. माधुरी ईथापे अश्या तीन मुली, जावई, नात असा बराच मोठा आप्त परीवार आहे.