रावेर (शरीफ शेख)
आजची परिस्थिती बघता विजेचा वापर भरमसाठ वाढलेला असुन आज ती मानवाची जीवनावश्यक गरज बनली आहे आधी फक्त अन्न वस्र आणि निवारा या मानवाच्या तिन मुलभुत गरजा होत्या परंतु त्या पाठोपाठ विज ही पण मानवासाठी अत्यावश्यक झालेली आहे परंतु विजेचा भरमसाठ व अनावश्यक वापर त्यातच विज चोरी यांचा परिणाम नियमित ग्राहकावर होत आहे असे लोकांच्या म्हणण्यानुसार म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी विजेची बचत व्हावी या साठी रावेर शहरातील बी.सी.साळुंके लाईनमन यांनी त्यांच्या स्वताच्या मोटरसायकल वर जनजागृती करीतयाबाबत अधिक वृत असे की सर्वत्र विजेचा भरमसाठ वापर वाढलेला असुन त्यावर अंकुश लावणे अवघड झाले आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण विभागाचे रावेर शहरातील बी.सी.साळुंके लाईनमन यांनी स्वखर्चातुन विज बचती साठी संगीत मिस्क विज कंपनीने तयार केलेली विज बिल भरा सहकार्य करा व कैलास साऊंड रावेर यांनी स्वताच्या आवाजात तयार केलेली सहकार्य सहकार्य करा विज बिल भरा सहकार्य करा कटु करवाई टाळा समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे ग्राहक समाधान हेच ध्येय महावितरणचे तसेच महाराष्ट्र विज वितरण कंपनीतर्फे कळविण्यात येते की घरगुती, वणिज्य व्यवसायिक, औद्योगिक, विजेची थकबाकी आहे अशा विज ग्राहकांनी विज बिल भरणा करुण सहकार्य करावे अन्यथा आपला विज पुरवठा कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता खंडित केला जाईल अश्या प्रकारच्या जाहिर सुचना आणि जनजागृती ते संपुर्ण शहरात स्वताच्या गाडीवरुन स्वखर्चाने करीत असल्याने व रोज सकाळी पहाटे वॉटसअप व फेजबुकच्या माध्यमातुन लोकांना विज बिल भरा सहकार्य करा असा संदेश सुद्धा ते रोज देत आहेत नागरीकामधुन त्यांचे कुतुहलाने कौतुक केले जात आहे ते कामात शरम वाटेल असे कधी त्यांना वाटत नाही तर विज वितरण कंपनीचे हित जोपासनारे बी.सी.साळुंके यांची लवकर पदोन्नती व्हावी किंवा दोन जास्तीचे इंक्रीमेड लाऊन असे कौतुकास्पद बोल रावेर तालुक्यात नागरिका मधुन बोलले जात आहे ऐकावयास येत आहेत.