वर्धा / नारायणपुर (प्रतिनिधी) – दशनाम गोसावी समाज संस्था हींगणघाट रजिस्ट्रेशन नंबर महा. ९/१९ वर्धा या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन दि. २७/२/२०२१ला संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती सदर सभेत अध्यक्ष पदांचे निवडीसाठी चर्चा करण्यात आली.
सदर चर्चेत पत्रकार बंडु उर्फ विठ्ठल गुलाबराव बन यांची अविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री उमेश दे.गोस्वामी , सचीव श्री छत्रपती गिरी , वामणराव गीरी , सौ.विद्या सुखदेव. गीरी शारदा गीरी प्रमोद गीरी सौ विजया गीरी नरेष पुरी सौ.शामला गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.