अमरावती –
➡️ पोलीस मित्र परिवार समन्वय समित पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी सतत २०१९ पासुन निवडणुक बंदोबस्त,कोरोणा बंदोबस्त व ईतर बंदोबस्ता मध्ये आरोग्याची,जिवाची पर्वा न करता,सतत १६ ते १८ तास सेवा देते आहे त्याविभासाठी व सर्व सामान्य नागरिक यांच्या न्याय व हक्कासाठी सर्व महाराष्ट्र भर समितीचे पदधिकारी काम करित आहे.
अमरावती विभागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे पदधिकारी मार्च २०२० पासुन रात्रकालीन बंदेबस्तासाठी असलेल्या पोलीस विभागासाठी व आरोग्य कर्मचाऱ्यांन साठी मनिष गुडधे-अमरावती विभागीय प्रमुख,कैलाशजी विंचुरकर-अमरावती जिल्हा अध्यक्ष,राजेन्द्रजी तांबेकर-अमरावती जिल्हा महासचिव यांच्या नेत्तृत्वाखाली व गजाननजी ईटनारे,श्यामभाऊ आकोडे,ओंकार भाऊ,विशाल चांवडे,श्यामभाऊ हिंगुरकर,रवि गाळवे,लोखंडे साहेब,व अमरावती विभागातील पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित अमरावती नगरीतील पोलीस स्टेशन, व बंदोबस्तासाठी रस्त्यावर सेवा देते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी,चहा व नाश्ताचे वाटप करित आहे,यासाठी पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी समितीच्या पदधिकाऱ्यांचे करित असलेल्या कार्याचे अभिनंदन व धन्यवाद ही मानत आहे.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹