Home विदर्भ निस्वार्थ सेवा फाऊंडेशन च्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर

निस्वार्थ सेवा फाऊंडेशन च्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर

205

यवतमाळ – यवतमाळ  जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे तो काही प्रमाणात भरून निघावा व शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे व त्यांना वणवण भटकावे लागू नये, यासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय रक्तपेढी यांना सहकार्य करण्याच्या भावनेने दिनांक 14 मार्च 2021 रोजी यवतमाळ येथील निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांच्या मार्फत रक्तदान शिबिर चे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय रक्तपेढी येथे करण्यात आले आहे. तरी आपण रक्तदान महादान करुण या समाजोपयोगी कार्यात आपला सिंहाचा वाटा नोंदवावा ही सविनय विनंती.
संपर्क :-
परशुराम कडू :- 9130684338
अनिकेत नवरे :- 8999731299
हिमांशु सहारे :- 8668345802
कमलेश बघेल :- 8850448915