यवतमाळ / पांढरकवडा – भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नागोराव भनारकर यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालय पांढरकवडा अतर्गत येणाऱ्या अन्न पूरोठा अधिकारी शुभम फाले सर यांच्या सहकार्याने सौ.सुलोचना मनोज भनारकर मु.वृंदावन टाकळी ता.केळापूर जि.यवतमाळ यांच केसरी शिधापत्रिका साठी पात्र असल्याल राशन कार्ड उपलब्ध करून दिल सुलोचना भनारकर यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राशन कार्ड आवश्यक असल्याने त्यांना कुपणाची अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप भनारकर यांना समस्या सगितली असता त्यांनी तहसील कार्यालयात पांढरकवडा जाऊन अन्न पुरोठा अधिकारी शुभम फाले सर यांना भेटून अवघ्या चार दिवसात राशन कार्ड उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद.