Home विदर्भ वन प्राण्याने केले आलेगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान

वन प्राण्याने केले आलेगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान

267

अकोला / आलेगाव – पातूर तालुक्यातील आलेगाव येथी शेतकरी सुलेमान खान रोशन खान यांच्या शेतातील भुईमूग पिकाचे नुकसान 16 चे मध्ये रात्री वन प्राण्याने केल्या मुळे संबंधीत शेतकरीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

अधिक माहिती अशी की पातूर तालुक्यातील आलेगाव येथे कार्ल शेत शिवारात शेतकरी सुलेमान खान रोशन खान यांच्या शेत असून कांदा लागवडी साठी त्यांनी 3 हजार रुपय किलोचा बी टाकला होता परंतु तो बी ना निघाल्याने शेतकरी सुलेमान खान रोशन खान यांनी भुईमुगाची पेरणी केली आधीच कांद्याचे बी मध्ये हजारो रुपय खर्च करून बसलेले शेतकरींना भुईमूग पासून अशा होती परंतु काल रात्री वन प्राणी रुहीने भुईमूगचा उभा पीक खाल्ल्याने शेतकरी सुलेमान खान रोशन खान यांचा हजारो रुपयांच नुकसान झल्याने शेतकरी हवालदिल झला असून प्रशाश्नाने लवकरात लवकर नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई करावी अशी संबंधित शेतकरी यांनी मंगणी केली आहे.