Home मराठवाडा अनंता उर्फ बल्लू राऊत यांचे निधन

अनंता उर्फ बल्लू राऊत यांचे निधन

283

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील रहिवाशी अनंता उर्फ बल्लु तात्याराव राऊत यांचे वयाच्या ४३ वर्षी मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दिलीप राऊत आणि जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत राऊत यांचे ते बंधू होत.