Home मराठवाडा निधन वार्ता , उपसभापती‌ बन्शिधर शेळके यांना पितृशोक

निधन वार्ता , उपसभापती‌ बन्शिधर शेळके यांना पितृशोक

572

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील गुंज बु.येथील रहिवासी हल्ली कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी घनसावंगी पंचायत समितीचे उपसभापती बन्शिधर शेळके यांचे वडील बबनराव मोकिंदा शेळके यांचे आज दि 07/04/2021 5.10 वा.वयाच्या 105 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून अंत्यविधी आज रात्री ठीक 8:00 वा मौजे गुंज बु येथे होणार आहे.