Home जळगाव निधन वार्ता , गं.भा. अनिता प्रभाकर पाटील

निधन वार्ता , गं.भा. अनिता प्रभाकर पाटील

207

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील तासखेडा येथील मुळ रहिवासी व सध्या अष्टविनायक नगर रावेर येथे राहणारी गं.भा. अनिता प्रभाकर पाटील वय ५६ यांचे दि. ७ रोजी सकाळी ०९.०० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या तासखेडा येथील रघुनाथ शंकर पाटील यांच्या लहान भावाची पत्नी होत तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यावल कै. प्रभाकर शंकर पाटील यांच्या पत्नी होत. त्यांचे पश्र्चात २ मुले असा परिवार आहे.
त्यांचेवर तासखेडा ता. रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पतीही सुमारे १ वर्षापूर्वी वारले त्यामुळे मुलांवर व परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.