Home विदर्भ ब्रेक द चेन या अदेशावर पुनर्विचार करुन संपुर्ण लाँकडाउन करनेबाबत उपविभागिय अधिकारी...

ब्रेक द चेन या अदेशावर पुनर्विचार करुन संपुर्ण लाँकडाउन करनेबाबत उपविभागिय अधिकारी यांना व्यापारी संघटनेने सोपविले निवेदन .

590

ईकबाल शेख

वर्धा / आर्वी तालुका येथे आज आर्वी तालुक्यातील संपुर्ण व्यापारी संघटने ब्रेक द चेन या आदेशाचे पुनर्विचार करुन संपुर्ण लाँकडाउन करनेबाबत उपविभागिय अधिकारी आर्वी यांना निवेदन देन्यात आले.

व्यापारी संघटनेने यापुर्विच महाराष्ट्र शासनाचे ब्रेक द चेन या आदेशाला शिथिल करुन दुकाने बंद ठेवन्याचा निर्णयाचा पुनरविचार करावा हे निवेदन केले होते मागिल चार दिवसामध्ये शासनाकडुन कोनताहि सकरात्मक निर्णय या बाबिवर झाला नाहि.
महाराष्ट्र शासनाच्या या आदेशामुळे कापड विक्रेते, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, आटो पर्टस विक्रेते, ईलेक्टोनिक्स विक्रेते, सराफा व्यसायिय, मास विक्रेते, नाभिक व्यवसायिक, ईतर लहान दुकानदारावर उपासमारीची वेळ येनार आहे संध्या कोरोनाच्या भिषन परीस्थिती मुळे जिवनाव्यशक वस्तुसह सर्व दुकाने बंद ठेवन्यास आमचा पाठिंबा आहे परंतु काहिंना सुट व काहिंना बंदि हे व्यापार्याना मान्य नाहि व ब्रेक द चेनचा उद्देशहि सार्थक होनार नाहि शासनाने तात्काळ या आदेवशावर पुनर्विचार करुन अल्पकालावधि करीता संपुर्ण सुरू ठेउन नंतर संपुर्ण दुकाने बंद ठेवावी शासनाच्या आदेशाच्या विरोधात वयापारी संघटनेच्या वतीने आज जिवनावश्तक वस्तु सह सर्व दुकाने बंद ठेउन शासनाच्या वरील आदेशाच्या निषेद नोंदवत उपविभागिय अधिकारी यांना निवेदन देन्यात आले