Home विदर्भ अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी देवानंद खिरकर यांची...

अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी देवानंद खिरकर यांची नियुक्ती

138

अकोला , दि. १९ :-/अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघटनेची जिल्हा बैठक विश्राम गृह अकोला येथे आज पार पडली.यावेळी केंद्रीय अध्यक्ष मा.मनोहरराव सुने,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाश बाप्पू देशमुख,प्रदेश सरचिटणीस मा.प्राध्यापक रविंद्र मेंढे,प्रदेश सचिव सैयद शकील भाई,प्रदेश उपाध्यक्ष मा.संतोष जानवे,विदर्भ प्रदेशाध्यक्ष मा.संजय कदम,जिल्हाध्यक्ष मा.नरेंद्र बेलसरे,प्रसिध्द प्रमुख मा.दिनेश भटकर,अकोला जिल्हा उपाध्यक्ष देवानंद खिरकर,नानाभाऊ इंगोले,रक्षित बोदडे,अनिल भाकरे,धम्मदीप बोदडे,गुरूदेव ईसमोरे,दत्ता पाटिल काळंके,दिपक रेडे,व सर्व पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष पदी नरेंद्र बेलसरे तर अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी देवानंद खिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.