Home महत्वाची बातमी निधन वार्ता ,  ” शेख महेमुद”

निधन वार्ता ,  ” शेख महेमुद”

490

रावेर ( शरीफ शेख )

रावेर अँग्लो उर्दू हायस्कुल चे मुख्याध्यापक शेख महेमुद शेख इसा (वय -५४ ) यांचे जळगाव येथे हयात हॉस्पिटल मध्ये अल्पाशा आजाराने आज निधन झाले . त्यांची दफन विधी जळगाव येथे दूपारी दोन वाजता करण्यात आली .त्यांचा पश्चात पत्नी , दोन मुले ,दोन मुली, भाऊ असा परिवार आहे .