Home विदर्भ राष्ट्रीय महामार्ग रस्ता बांधकाम मध्यम गतीने –  सामाजीक पुढार्यापासुन कंस्ट्रक्शन कंपनिला सहन...

राष्ट्रीय महामार्ग रस्ता बांधकाम मध्यम गतीने –  सामाजीक पुढार्यापासुन कंस्ट्रक्शन कंपनिला सहन कारावा लागत आहे नाहक त्रास.

188

ईकबाल शेख

वर्धा – वर्धा दोन वर्षा पासून तळेगाव -ते -आर्वी रस्त्याचे बांधकाम अतिशय धिम्मया गतीने सुरु असून रस्त्याने येणार जाणार नागरिक दोन वर्षा पासून प्रचंड त्रास सहन करत आहे आता झालेल्या पावसात रस्ता चिखलमय झाला आणि रस्त्यावर अनेक जागी अपघात झालेत कुठे नागरिक किरकोळ जखमी झालेत तर कुठे गंभीर दुखापत झाल्याचे पाहावयास मिळाले दोन दिवसाच्या तूरडक पावसानी रस्त्याची अशी दयनीय स्थिती निर्माण झाली आहे तर एक महिन्यांनी परिस्थिती कशी राहिल आणि जर आर्वी किंवा आष्टी कारंजा तालुक्यातील किंवा कोणत्याही नागरिकांच्या जीवितास हानी झाली तर याच जबाबदार कोण राहील याचा जाब विचारण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टी चे शिस्टमंडळ आष्टी ला धडकले.

ईस्माईल ईब्राहिम (प्रोजेक्ट मँनेजर) या रस्त्याचे काम करन्यात आम्हाला अनेक अडचनी निर्माण होत आहे व होळी नंतर माईनिंगचे काहि नविन नियम लागु झाल्याने रस्त्यासाठि लागनार्या मुरमासाठी परवानगी मिळण्यात खुप विलंब होत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम घेउन आम्हाला २ वर्ष झालेली नाहित सदर रस्त्याचे बांधकामाचे १४ जानेवारी २१चे आमच्याकळे वर्क आर्डर आहे. व वर्क आर्डर मिळाल्यानंतर सलग १ महिना सदर रस्ता वाहतुकदारांसाठी वाहुतुकी करीता सुरडित करन्यात गेला व आता पर्यंत आम्हि या महामार्गाचे तळेगाव पासुन ते जावळपास जाम पर्यतचा अर्थवर्क (मुरुम), जि एस बी, डि एल सी केलेली आहे व अर्ध्या कि. मी. ची पि क्यु सी सुस्धाकेलेली आहे
मागिल कंपनीने आपले काम पुर्ण जबाबदारीने व इमानदारीने पुर्ण केले नसल्याने आम्हाला विलंब होत आहे आम्हाला या कामात कोनतीहि अडचन निर्माण न करता सरसकट परवानग्या देन्यात याव्या पी एम ए नि जेव्हा पासुन काम हाती घेतले तेव्हा पासुन भरपुर काम आम्हि केले व होळी नंतर आम्हाला काहि सामाजिक पुढार्यानी हेतुपरस्पर काम बंद पाडन्याचा प्रयत्न सुस्धा केला व आमच्या कामात अडचन निर्माण केली.