वर्धा आर्वी आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास आर्वी तहसिल कार्यालयाच्या ईमारातीला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात दस्तावेजाचे नुकसान झाले असुन आर्वी नगर परीषद, कारंजा, देवळी व पुलगाव येथुन अग्णिशमण वाहनाचे पाचारण करन्यात आले तब्ब्ल ५ तास आग विजविन्याकरीता जेसिबि ची मदत घेन्यात आली आग आटोक्यात येत नसल्याने जेसिबिच्या सहायाने ईमारतिचे छत काडन्यात अले व भिंतिहि पाडन्यात आल्या युद्धस्तरावर जाऊन अग्णिशमन दलाचे पथकाने आग आटोक्यात आनन्याचे प्रयत्न केले.
आग विजविन्याकरीता पोलिस विभाग, नगर पालिका, सामाजिक कार्यकर्ते व अनेक पक्षाच्या पदाधिकार्याने अथक परीश्रम घेतले तसेच रजिस्टार आ़फिस मधले दस्तावेज जळुन पुर्ण पणे खाक झाले नायब तहसिलदार याच्या कार्यालयाला सुस्धा आग लागली व तेथील काहि प्रमाणात दस्तअवेज जळुन खाक झाले व अनेक दस्तवेजाना कार्यालयातुन काळन्यात अधिकारी व नागरीकांना यश मिळाले
रात्री गस्तीवर असतांना गुरखा ला तहसिल कार्यालयात धुर निघतांनी दिसला व त्यानी वेळ न घालता स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती दिली.
पोलिस कर्मचार्यानी येउन चेक केले असता आग पहिले साधारण दिसत होते व धुराचे लोट वरती येतांना दिसत होते.