Home मराठवाडा आर्मिमध्ये असलेले कंधार तालुक्यातील डॉ.शिवराज कल्याणकर यांना मिळाली पदोन्नती

आर्मिमध्ये असलेले कंधार तालुक्यातील डॉ.शिवराज कल्याणकर यांना मिळाली पदोन्नती

170

राजेश एन भांगे

 

कंधार ता कुरुळा सर्कल मधिल मौज दिग्रस खुर्द चे रहिवाशी असलेल्या एका सर्व सामान्य परिस्थितीतुन आलेल्या भिमराव पाटिल कल्याणकर यांचे सुपुत्र मेजर डॉ शिवराज भिमराव कल्याणकर हे खुप शांत स्वभावाचे व मनमिळाऊ.
ते सद्या इडियन आर्मी पुणे येथे कार्यरत आहेत तर आताच त्यांचे झालेल्या प्रमोशन इडियन आर्मी आफिसर क्याप्टन ते मेजर असे झाले आहे.

मेजर डॉ शिवराज भिमराव कल्याणकर हे सध्या कमाड हॉस्पिटल (दक्षीन कंमाड) पुणे येथे कार्यरत आहेत गेल्या एक वर्षा पासुन् जे देशावर थैमान घातलेल्या कोरोना या विषानुने जनु सर्वाची जगण्याची इच्छाच कमी केली आहे असातच मेजर डॉ शिवराज कल्याणकर सर गेल्या एक वर्षा पासुन् आर्मी मधले व सामान्य रुग्नाची सेवा करत आहेत। ते सध्या स्वताच्या जिवाची परवा न करता कोविड १९ कोरोना महामारीत लढा देणार्या पेशंटना धिर देत आपले कर्तव बजावत आहेत ते कोरोना वार्ड मध्यें सतत कार्यरत आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या अर्धागिंनी डॉ सौ सविता पाटिल या सुद्धा कोरोना रुग्नाची सेवा करत आहेत हे सर्व दिग्रस वाशियासाठी खुप अभिमानाची बाब आहे भिमराव पाटिल यांचे एकुलते एक चिरंजीव देश सेवेसाठी पाठविले धन्य ते माता पिता त्यांचा हा मनाचा मोठेपणा पाहता आदर वाटतो मेजर डॉ शिवराज कल्याणकर हे लहान पणापासुनच शांत स्वभावाचे आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस खुर्द येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन पब्लिक स्कुल कमळेवाडी येथे झाले तर ऊच्च माध्यमिक N K P साळवे मेडिकल कॉलेज आणि लता मंगेशकर हास्पिटल नागपुर येथे झाले त्यांच्या या झालेल्या प्रमोशन मुळे त्यांचे राधेश्याम प्रतिष्ठान दिग्रस खुर्द चे संस्थापक अध्यक्ष श्री नारायण शामराव पांचाळ व गवळी समाजाचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल पाटिल गवळी यांच्या तर्फे मेजर डॉ शिवराज कल्याणकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

आम्ही नेहमी जवळुन पाहिलेले डॉ शिवराज सर हे जातीपातीच्या पलिकडे जाऊन समाजाची सेवा करतात त्यांचा आमहाला नेहमी सल्ला असतो मि असो किव्हा विठ्ठलराव असतिल आम्ही जेव्हा पण फोन केला तेव्हा शिवराज सर यांनी आम्हाला वेळोवेळी चर्चा करुन काही गावातिल अडचणी असतिल कोणाला काही वैधकिय मदत असेल तर ती आपण नक्की सोडवु असे नेहमी बोलतात ते देशसेवा करित असतिल तरीपण गावाकडे नेहमीलक्ष असते कोविड १९ मध्ये परिवाराची व गावची कशी काळजी घ्यावी ह्यासाठी ते नेहमी आम्हाला फोनवर सल्ला देतात आज आम्ही वयाने मोठे जरी असलो तरी डॉ शिवराज सर तुम्हीं तुमच्या आई वडिलांचे कष्टाने तुमच्या कर्तृत्वाने खुप मोठे झालात याचा आम्हाला खुप मोठा अभिमान वाटतो तुमचा आमच्यावर चा विश्वास असाच कायम असावा आणि तुम्ही असेच खुप मोठे व्हावेत अशी श्रीकृष्णा च्या चरणी प्राथणा.

मेजर डॉ शिवराज यांना प्रमोशन बद्दल सर्व स्थरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर तुमच्या हातुन अशिच देशसेवा घडत राहावी व‌‌ नवतरून युवा पिढिला आपल्या माध्यमातुन एक प्रेरणा मिळावी।

पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा