Home मराठवाडा अशोक लांडे यांच्या वडिलांचे दुःखद निधन

अशोक लांडे यांच्या वडिलांचे दुःखद निधन

357

जालना – अंबड शहरातील भीमराव लहाणुजी लांडे वय 75 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दि.25 रोजी निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर सकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले.ते उद्योजक तथा रासपा नेते अशोक लांडे यांचे वडिल तर रासपच्या नगरसेविका केसरबाई लांडे यांचे पती होते.

भीमराव लांडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुन,चार मुली जावई,नातवंडे असा मोठा परिवार असुन परिसरात हळहळ व्यक्त केल्या जाते.