Home विदर्भ ओबीसीवर झालेल्या अन्याय विरूद्ध महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कडून  दि . २/७/२०२१...

ओबीसीवर झालेल्या अन्याय विरूद्ध महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कडून  दि . २/७/२०२१ रोजी लक्षणीक उपोषण .

877

यवतमाळ ,  दि. ३० :- ओबीसीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामदील रूजू केलेले आरक्षण अबाधीत ठेवणे करीता आवश्यक इपीटीआठ डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टाला शासनाने सादर करावा या करीता महाराष्ट्रभर लाक्षणिक उपोषण दि . ०२/०७/२०२१ रोजी ११ ते ४ या काळात आयोजित केले आहे .

आज रोजी झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे , जिल्हा कार्यध्यक्ष संतोष डोमाळे , कोषाध्यक्ष रमेश जयसिंगपुरे , विभागीय कार्याध्यक्ष राजेश गुल्हाने , जिल्हासचिव विजय बिजुलकर , महिला जिल्हाध्यक्ष आघाडी सुमनताई साखरकर , जिल्हा कार्याध्यक्ष महिला आघाडी डॉ . रूपाली गिरोळकर , जिल्हा उपाध्यक्ष विलास गिरोळकर , जिल्हा उपाध्यक्ष संजय साहु , विभागीय सचिव चेतन भुराणे , जिल्हा उपाध्यक्ष अँड . गनीष माहुलकर , सहसचिव सुनील गुलवाडे , प्रसिद्ध प्रमुख विनोद पत्रे सह प्रभाकरराव शिरभाते सेवा आघाडी विभागीय अध्यक्ष , विवेकराव डेहणकर , सेवा आघडी विभागीय कार्याध्यक्ष उपस्थित होते .