(प्रतिनिधी रवि जाधव)
पाडळी शिंदे :- येथिल गोरखनाथ संस्थांनचे विश्वस्त ह भ प रंगनाथ भाऊराव उगले यांचे आज २जुलै शुक्रवारी सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने ९०व्या वर्षी निधन झाले निधनाची वार्ता गावात व पंचक्रोशीतील भक्त यांना कळताच भक्त गण दुःख सागरात लोटला होता त्यांच्यावर गोरखनाथ संस्थान येथे सायंकाळी ६.३०वाजता अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा हनुमान उगले अग्नी दिला त्यांचे रक्षाविषर्जन४ जुलै रोज रविवारी सकाळी १० वाजता गोरखनाथ संस्थान पाडळी शिंदे येथे होईल त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ एक मुलगा सूना नातवंडे असा व फार मोठा भक्त परिवार आहे आप्त परिवार आहे.